Monday, September 01, 2025 04:12:01 AM
बैल पोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो.
Apeksha Bhandare
2025-08-21 18:52:57
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार असून पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे.
Avantika parab
2025-07-17 20:23:37
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर अभिवादन; पराक्रम, बुद्धिमत्ता व धर्मनिष्ठेचा गौरव करणारे शुभेच्छा संदेश मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-14 10:13:42
गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन होणार आहे. त्यापैकीच एक म्हणजे, मुंबईतील प्रसिद्ध गिरगावचा पाडवा.
Ishwari Kuge
2025-03-22 16:21:58
हाशिवरात्रीनिमित्त पिंपळगाव लेंडी येथील निर्मळेश्वर यात्रेला आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात शंभरावर भाविक जखमी झाले असून त्यातील 15 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Samruddhi Sawant
2025-02-27 19:00:45
नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रसारीत
Manasi Deshmukh
2024-12-07 10:02:41
दिन
घन्टा
मिनेट